Hindi, asked by amitkokani078, 2 months ago

। वाक्प्रचार:
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा :
1) खांद्याला खांदा लावणे
2) पाठ फिरवणे
3) सार्थक होणे
4) गगनभरारी घेणे​

Answers

Answered by nandinimittewad
4

Answer:

1) खांद्याला खांदा लावणे-सहकार्य करने.

अजय चे दुकान चोरांनी लुटली तेव्हा विजयनी त्याच्या खांद्याला खांदा लावला.

2) पाठ फिरवणे-मदत करायला नकार देने.

जेव्हा अमरला पैसयाची जास्त गरज होती तेव्हा विराज ने पाठ फिरवली.

Answered by balajiavtari
0

बरोबरीने काम करने

Answer:

Explanation:

Similar questions