३. वाक्प्रचार: पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (i) दवंडी पिटणे - अर्थ : वाक्य: (ii) रवाना होणे - अर्थ : वाक्य: (iii) टेकीला येणे अर्थ: वाक्य: 1 (iv) आटापिटा करणे - अर्थ : 1 - - - वाक्य:
Answers
Answered by
67
- (i) दवंडी पिटणे :
अर्थ : जाहीर करणे.
वाक्य : सईच्या स्पर्धात्मक परीक्षेतील उल्लेखनीय यशाची तिच्या आईने गावभर दवंडी पिटली.
- (ii) रवाना होणे :
अर्थ : निघून जाणे.
वाक्य : काही अचानक जरुरी कामामुळे सुट्टीवर आलेल्या अजयला कामाच्या गावी तातडीने रवाना व्हावे लागले.
- (iii) टेकीला येणे :
अर्थ : हैरान होणे.
वाक्य : आज कालच्या वाढत्या महागाईने सर्वांना टेकीला आणले आहे.
- (iv) आटापिटा करणे :
अर्थ : खूप प्रयत्न करणे.
वाक्य : कार्तिक ने जिवाचा आटापिटा करून अखेर यश संपादन केले.
Answered by
29
Explanation:
(i) दवंडी पिटणे -
दवंडी पिटणे : जाहीर करणे.
(ii) रवाना होणे -
रवाना होणे : निघून जाणे.
(iii) टेकीला येणे -
टेकीला येणे : हैरान होणे.
(iv) आटापिटा करणे -
आटापिटा करणे : खूप प्रयत्न करणे.
Similar questions