वाक्प्रचार
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाकचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(अ) चाहूल येणे
(ब) सार्थक होणे
(क) थक होणे
(ड) भान विसणे
Answers
Answered by
6
Answer:
चाहूल लागणे = हालचालींची जाणीव होणे
आदिती ला प्रिया च्या येण्याची चाहूल लागली होती
Similar questions