India Languages, asked by saniyatamboli715, 1 day ago

(३) वाक्प्रचारः पुढीलपैकी दोन वाक्याप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. १) निकाल लावणे 2) खांद्याला खांदा लावणे: ३)झोपमोड होणे ४) कसब दाखवणे: ​

Answers

Answered by swaminipujari
3

Answer:

निकाल लावणे:- सोक्षमोक्ष लावणे, प्रश्न मार्गी लावणे.

वाक्य:-साहिल आणि राहुल ला समोरासमोर घेऊन काकांनी त्यांच्या भांडण्याचा निकाल लावला.

__________

कसब दाखवणे:- कौशल्य दाखवणे.

वाक्य:- जादूगर लोकांना आपले कसब दाखवत होता

Similar questions