वाक्प्रचार
पारके होणे
अर्थ-
वाक्य-
लांबवणे -
अर्थ-
वाक्य-
Answers
Answered by
3
Answer:
पोरके होणे:अनाथ होणे
वाक्य:स्नेहाचे आईवडील वारल्याने ती पोरकी झाली.
लांबवणे:वाढवणे
वाक्य:अनिकेतने कालचा विषय उगीच लांबवला
Answered by
1
Answer:
१. अर्थ - लांब होणे
माझे मित्र माझ्यापासून पारके झाले.
२. अर्थ - पुढे ढकलणे.
रमेश काम लांबवतो.
Similar questions