वाक्प्रचार-सफल होणे
Answers
Answered by
7
Answer:
सफल होणे म्हणजे यशस्वी होणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. अजयने परीक्षेत खूप मेहनत घेतल्यामुळे तो सफल झाला.
२. मुलाखतीसाठी तयारी केल्यामुळे मीनल मुलाखतीत सफल झाली.
३. दिनेशने छान प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे लोकांना आकर्षित करण्यात तो सफल झाला.
४. चित्रपटातील सर्व कलाकारांनी छान काम केल्यामुळे तो चित्रपट सफल झाला.
५. कुठलीही गोष्ट सफल करण्यासाठी कठोर मेहनत आणि सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे असते.
वरील वाक्यावरून असे लक्षात येते की त्यावेळेस व्यक्ती एखादी गोष्ट करण्यात यशस्वी होतो त्याला सफल होणे असे म्हणतात.
Similar questions