Hindi, asked by parthmanurkar, 1 month ago

वाक्प्रचार वाचा व वाक्यांत उपयोग करून लिह - २. मन खंबीर करणे : धीट बनणे, धीर गोळा करणे/एकवटणे. - वाक्य

Marathi subject​

Answers

Answered by studay07
2

Answer:

मन खंबीर करणे :धीट बनणे, धीर गोळा करणे/एकवटणे

अर्थ: एखाद्या परिस्थिती साठी मानसिक रित्या तयार होणे.

उदाहरणार्थ :

  • निकालाच्या अगोदर सर्व विद्यार्थी मानसिक रित्या तयार होतात.
  • निकालाच्या अगोदर सर्व विद्यार्थी मानसिक रित्या तयार होतात. मीनू आयुष्यात येणाऱ्या सर्व कठिण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाने खंबीर होत होती.
  • निकालाच्या अगोदर सर्व विद्यार्थी मानसिक रित्या तयार होतात. मीनू आयुष्यात येणाऱ्या सर्व कठिण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाने खंबीर होत होती. आईने राजुला धीट राहणे शिकवले होते.
  • निकालाच्या अगोदर सर्व विद्यार्थी मानसिक रित्या तयार होतात. मीनू आयुष्यात येणाऱ्या सर्व कठिण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाने खंबीर होत होती. आईने राजुला धीट राहणे शिकवले होते.बाहेरील आरोग्य सोबतच मनाचा धीट पणा नेहमी फायेशीर असतो.
Similar questions