Hindi, asked by kavitachoudhary88, 7 months ago

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) डोळे पाणावणे - डोळे ओलावणे, रडू येणे – to well up,
eyes to fill up with tears.
(२) शाश्वती नसणे भरवसा नसणे – to have no certainty,
to have no trust/faith. make sentences​

Answers

Answered by studay07
15

Answer:

(१) डोळे पाणावणे - डोळे ओलावणे, रडू येणे – to well up,

eyes to fill up with tears.

वाक्य =  

खूप मेहनतीनंतर यश मिळाल्यावर , माझे डोळे ओले झाले .  

नीता गावी जाताना आईचे डोळे पाणावले.  

छोटू चे डोळे सतत पाणवतात.  

(२) शाश्वती नसणे भरवसा नसणे – to have no certainty,

to have no trust/faith. make sentences​

सध्याची परस्थिती पाहून शाळा लवकर भरतील याची शाशवती नाही.  

काही लोक भरवसा ठेवण्या योग्य नसतात.  

सरकारने आपल्या कामाबद्दल लोकांना शाश्वती दिली पाहिजे .

Answered by shhxdjaln
8

Answer:

Tysm for ur precious hearts dear army^_^

Please don't hurt ur fingers and stop thanking them :)

Explanation:

Purple u forever army!

And btw, sorry for spamming :P

Similar questions