विकार व्याख्या मराठीत
Answers
Answered by
3
Answer:
विकार—पु. १ विकृत; बदल; स्थित्यंवर; पदार्थाचें रूपां- तर किंवा बदललेलें रूप. 'दहीं हा दुधाचा विकार. वाफ, गारा हा जलाचा विकार. सुवर्णाचा विकार अलंकार. मृत्तिकेचा विकार घट.' २ दुखणें; व्याधि; रोग; अस्वास्थ्य. ३ भाव; उत्थित भावना (कामक्रोधादि); क्षुब्ध मनोवृत्ति
Explanation:
hope you got your answer plz mark me as brainliest
Similar questions