वृक्षांचे महत्त्व निबंध
Answers
Answer:
वृक्ष, झाड-झुडपांच मुनुष्य जीवनात फार महत्व आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपली मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजें ऑक्सीजन. ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्यीजन ते सोडतात.
एवढच नाही तर भरपूर पाऊस येण्याकरता देखील झाडांपासूनच मदद मिळते. झाडापासून आपणास इंधन, लाकुड, कागद, औषधी, भाजी, फळे इत्यादि सर्व मिळते. नारळाच्या झाडाचे सर्व भाग उपयोगी आहेत. फक्त मनुष्याला नाही तर अनेक वन्य जीवांकरता पण वृक्ष फार महत्वाच काम करते. अनेक पक्षी, छोटे-छोटे जीव-जंतु आपल निवास स्थान झाडातच करतात. जर झाड नाही, जंगल नाही तर जंगली जनावर गावांत, शहरात घुसतील व मानव वस्तीत हानि पोहचवणार.
Answer:
आपल्या पुराणांमध्ये वृक्षांना देव मानले आहे. खरोखरच वृक्ष हे देवासारखे आपल्याला मदत करतात. उन्हातानात थकलेल्या जीवाला वृक्ष शीतल छाया देतात. वृक्ष आपल्याला फळे येतात. ते आपल्याला इमारतीसाठी लाकूड देतात. त्यांच्या लाकडापासून आपण अनेक वस्तू बनवतो. इतकेच नव्हे तर ते स्वतःचा देह जातात आणि माणसासाठी चूल पेटवतात. काही कारणामुळे आपल्याला औषध तयार करता येतात.
वृक्षांमुळे पाऊस पडतो. वृक्षांमुळे जमिनीची धूप होत नाही. वृक्षामुळे नद्यांना व्हेरी तलावांना पाणी येते. मात्र माणूस स्वार्थी पणासाठी नीटपणे वृक्षतोड करतो वृक्षांची जोपासना करत नाही त्यामुळे माणसाचे जीवन नष्ट होईल. म्हणून नुकसानीचे महत्त्व आपण जाणले पाहिजे
Step-by-step explanation: