वृक्षाचे महत्त्व निबंध
Answers
Answered by
7
वृक्षाचे महत्त्व निबंध
आपल्या पुराणांमध्ये वृक्षांना देव मानले आहे. खरोखरच वृक्ष हे देवासारखे आपल्याला मदत करतात. उन्हातानात थकलेल्या जीवाला वृक्ष शीतल छाया देतात. वृक्ष आपल्याला फळे येतात. ते आपल्याला इमारतीसाठी लाकूड देतात. त्यांच्या लाकडापासून आपण अनेक वस्तू बनवतो. इतकेच नव्हे तर ते स्वतःचा देह जातात आणि माणसासाठी चूल पेटवतात. काही कारणामुळे आपल्याला औषध तयार करता येतात.
वृक्षांमुळे पाऊस पडतो. वृक्षांमुळे जमिनीची धूप होत नाही. वृक्षामुळे नद्यांना व्हेरी तलावांना पाणी येते. मात्र माणूस स्वार्थी पणासाठी नीटपणे वृक्षतोड करतो वृक्षांची जोपासना करत नाही त्यामुळे माणसाचे जीवन नष्ट होईल. म्हणून नुकसानीचे महत्त्व आपण जाणले पाहिजे.
Similar questions