वृक्ष हे सजीवांची श्वास आहे हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.स्वमत
Answers
Answered by
0
Answer:
31323334353637383940
Answered by
0
Answer:
- वृक्ष हे सजीवांची श्वास आहे हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.स्वमत
----> वृक्ष हे सजीवांचा श्वास असतात कारण वृक्ष आपल्याला प्रकाशसंश्लेषण ची प्रक्रिया करत असताना स्वतः वातावर्णमधून कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि वातावरणात शुद्ध ओक्सयजन मिसळतात जे पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांची अतिशय ,महतवाची भूमिका पार पडतात. तसेच पृथ्वीवर असणारे सर्वात मोठे म्हणजे ऍमेझॉन चे जंगल हे पृथ्वीचे फुफुसे म्हणून हि ओळखले जाते. म्हणून वृक्ष हे सजीवांची श्वास आहे असे मानले जातात.
Similar questions