Social Sciences, asked by Mrugank7233, 21 days ago

वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचेमित्र काय कराल ?

Answers

Answered by mad210216
2

वृक्षारोपण व वृक्ष संगोपन.

Explanation:

  • वृक्षारोपण व वृक्ष संगोपनासाठी मी माझ्या मित्रांसोबत पुढील उपाय करणार:
  • मी माझ्या मित्रांसोबत एखाद्या संस्थेसोबत काम करणार, जी झाडं लावण्याचे व झाडं वाचवायचे काम करते.
  • मी माझ्या परिसरातील लोकांमध्ये झाडांना वाचवण्यासाठी जागृती करण्याचा प्रयत्न करणार.
  • मी माझ्या मित्रांसोबत जास्तीत जास्त झाडं लावण्याचे काम करणार व लोकांना झाडे तोडण्यापासून थांबवणार.
  • मी आणि माझे मित्र अशा व्यावसयांचा समर्थन करणार जे वृक्षारोपण करतात, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करणाऱ्या संस्थेला आम्ही दान देणार.
  • वृक्ष संगोपनासाठी मी माझ्या मित्रांसोबत झाडांना पाणी देणार व त्यांना आवश्यक असलेले खत देणार.

Similar questions