India Languages, asked by ojasnimje8912, 9 months ago

वृक्षारोपणाचे महत्व in Marathi short and easy speech for 8th STD students

Answers

Answered by Hansika4871
16

*वृक्षारोपणाचे महत्व*

*IMPORTANCE OF TREE PLANTATION*

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी" हे गाणं तुम्ही ऐकल असेलच. ह्याचा अर्थ असा आहे की झाडे म्हणजेच वृक्ष हे आपले नातेवाईक आहेत, व त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे (जशी आपण आपल्या खऱ्या नातेवाईकांची घेतो)

झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. पर्यावरण सुशोबित करणे ह्या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. झाडे आपल्या मुलांच्या मदतीने, जमिनीला घट्ट धरून ठेवतात ज्याने करून माती पावसात वाहून जात नाही. मंग्ररूव झाडे त्सुनामी पासून आपले सौरक्षण करतात.

झाडे लावा झाडे जगवा ही म्हण तुम्ही ऐकली असेल, वरील सगळ्या गोष्टींमुळे वृक्षारोपणाचे महत्व तुम्हाला समजून येते. व आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण असे कार्यक्रम हाती घेऊ अशी शपथ घेऊ.

Answered by oDeepak2005o
6

this is the above answer

Attachments:
Similar questions