वृक्षारोपण दिवस मराठी में बातमी लेखन
Answers
Answer:
☰
मुखपृष्ठ »नवी मुंबई
पर्यावरणदिनी उरणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे.
लोकसत्ता टीम |प्रतिनिधी, उरण |Published on: June 7, 2016 4:42 am
NEXT
पर्यावरणदिनी उरणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
महत्त्वाच्या बातम्या
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेकविध उपक्रम
‘भामला फाऊंडेशन’तर्फे पर्यावरण दिन साजरा
टेकडय़ांवर फुलणार स्मृतिवन, चरकवन, बोधिवन अन् गणेशवन!
पर्यावरण दिनानिमित्ताने रविवारी उरण तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सामाजिक संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी विद्यालय, सार्वजनिक उद्याने तसेच घराच्या शेजारी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. उरणमधील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे उरण परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.
Answer:
News Writing on environment safty