वृक्ष रोपण व वृक्ष संगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय कराल
Answers
Answered by
18
Answer:
कृपया मला ब्रेन लिस्ट म्हणून मार्क द्या....
Explanation:
वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करण्यासाठी मी व माझे मित्र आमच्याकडे वेळ पैशांची थोडीफार जमवणूक करू. नंतर आम्ही आमच्या पालकांची थोडी मदत घेऊन वृक्ष वाटिकेत जाऊ . तिथल्या मालकांशी थोडी चर्चा करून थोड्या कमी पैशांमध्ये रोप विकत घेऊ . नंतर ती ती रोपे जवळच्या एखाद्या डोंगरावर जाऊन त्याचे संगोपन करू . ती रोपे आम्ही डोंगरावर संगोपण करण्याचे कारण असे की परिसरामध्ये रोप लावल्यास ती फारशी जगणार नाहीत डोंगरावर लावल्यानंतर ती जगतील ....
Similar questions
Social Sciences,
3 hours ago
Art,
3 hours ago
Math,
3 hours ago
English,
5 hours ago
History,
7 months ago
Environmental Sciences,
7 months ago