वृक्ष व मानवी जिवन essay in marathi
Answers
Answer:
मानव आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. या पर्यावरणावर मानव पूर्णपणे अवलंबून आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, ज्यावर मानव जीवन आहे.
त्याच बरोबर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. जसे कि पाणी, भूमी, हवा या धरतीवर वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहेत. वृक्ष मानवाच्या जीवनात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावतात.
म्हणून संतानी म्हटले आहे कि, “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी” “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे निसर्गाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.
मानव आणि पर्यावरण
मानव आणि पर्यावरण हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. मानवाचे जीवन वायू, अग्नी, आकाश, जल या तत्वांवर अवलंबून आहे.
मानवाला या पर्यावरणातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच झाडे सर्व सजीवांना आणि मानवाला शुद्ध ऑक्सीजन देतात आणि वृक्ष कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात.
तसेच मानवाला वृक्षांपासून फळ, फुल आणि भोजन मिळते. त्याच बरोबर त्याला झाडांच्या लाकडापासून इंधन प्राप्त होते.
Answer:
question is incorrect
Explanation:
plz mark brainliest and thank my answers....