Hindi, asked by chaitanya4958, 3 days ago

वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन निबंध​

Answers

Answered by jolysanthosh57
0

Explanation:

वृक्षरोपण काढण्याचे भरपूर फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत.

Similar questions