वृक्षसंवर्धनाचे फायदे →
Answers
Answered by
2
Answer:
वृक्षसंवर्धनाचे फायदे :
(१) वृक्षांची सावली मिळते. (२) वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. (३) फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. (४) जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात.
Similar questions