India Languages, asked by vaibhavikarapurkar77, 2 months ago

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे meaning in marathi​

Answers

Answered by preetiyerpude123
0

Answer:

Q8. Find the side of a square whose perimeter is 64m.

Answered by studay07
0

Answer:

झाडे च आपले कुटुंब आहे, आपलय कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे आहेत . वरील पंक्ती हि महान संत तुकारामाच्या अभंगातील आहे .

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

असा हा पूर्ण अभंग आहे , निसर्ग हे आपले कुटुंब  मानणारे संत म्हणजे संत तुकाराम होते .  निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे संतकवी होते.इतर संत देखील नेहमी ट्यान्कच्या अभंग आणि काविते मधून निसर्गाबद्दल चांगला संदेश मिळेल असे लिहीत होते.

Similar questions