वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द................ असे म्हणतात
Answers
Answered by
0
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द ...क्रियापदे... असे म्हणतात
स्पष्टीकरण :
क्रियापद वाक्यांचा मुख्य पद आहे. वाक्याचा अर्थ क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही, तो वाक्यातील मुख्य शब्द आहे, म्हणून त्याला मुख्य शब्द म्हणतात. इतर शब्दांना उपविभाग म्हणतात.
क्रियापदांचे क्रियापदांचे असेप्रकार असतात...
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- द्विकर्मक कर्म
- उभयविध क्रियापद
- सिद्ध क्रियापद
- साधित क्रियापद
- संयुक्त क्रियापद
- प्रयोजक क्रियापद
- शक्य क्रियापद
- करण रूप क्रियापद
Similar questions