Biology, asked by manashreebhamre, 4 months ago

वाक्यांचे काळ ओळखा.
१ मी अभ्यासामध्ये काही फारच चांगला नव्हतो.
२ कुटुंबीयांशी असणारा आपला संपर्क तुटू देऊ नका.
३ परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो.
४ तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेले राहील.
५ आमच्याकडे कसलीच साधने नव्हती.

(Marathi grammar)
काळ​

Answers

Answered by ArshitaKalekar
8

Answer:

१) भूतकाळ

१) भूतकाळ २) वर्तमानकाळ

१) भूतकाळ २) वर्तमानकाळ३) वर्तमानकाळ

१) भूतकाळ २) वर्तमानकाळ३) वर्तमानकाळ४) भविष्यकाळ

१) भूतकाळ २) वर्तमानकाळ३) वर्तमानकाळ४) भविष्यकाळ५) भूतकाळ

Similar questions