India Languages, asked by vaishnavibhagwane38, 3 months ago

१०वाक्याचा प्रचार अर्थ लिहुन वाक्या प्रयाग करा​

Answers

Answered by rigved57
2

Answer:

1 आनंद गगनात न मावणे- खूप आनंद होणे-ते दृश्य बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला

2 काडीचाही त्रास न होणे- अजिबात त्रास न होणे-मला त्याचे बोलणे ऐकून काडीचाही त्रास झाला नाही

3 गुढगे टेकणे-शरण जाणे-त्या माणसाने राजासमोर गुढगे टेकले

4खणपटीला बसणे-आग्रह धरणे-तो माणूस खणपतीला बसला

5 निकाल लावणे-निर्णयापर्यंत नेणे- न्यायाधीशांनी निकाल लावला

6 पिच्छा पुरवणे शेवटास नेणे- ते भूत पिच्छा करत होते

7कटाक्ष असणे - लक्ष असणे-सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो

8 कानोसा घेणे - लपून ऐकणे-दोन व्यक्तितील संवादाचा कानोसा घेणे अयोग्यच

9हुकूमत गाजवणे-मनमानी असणे-राजा प्रजेवर हुकूमत गाजवतो

10 नजरेतून उतरणे- विश्वास गमावणे/एखाद्याच्या मनातून उतरणे-इतरांच्या नजरेतून उतरू नये

that's what you need

Similar questions