वाक्यांचे प्रकार किती व कोणते ?
Answers
Answered by
8
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
अर्थावरून पडणारे प्रकार
स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार.
अर्थावरून पडणारे प्रकार :
1. विधांनार्थी वाक्य –
2. प्रश्नार्थी वाक्य –
3. उद्गारार्थी वाक्य –
4. होकारार्थी वाक्य –
5. नकारार्थी वाक्य –
6. स्वार्थी वाक्य –
7. आज्ञार्थी वाक्य –
8. विधार्थी वाक्य –
9. संकेतार्थी वाक्य –
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :
1. केवळ वाक्य –
2. संयुक्त वाक्य –
3. मिश्र वाक्य –
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Similar questions