India Languages, asked by gprince246898, 3 months ago

वाक्याचे प्रकार ओळखा
1 तू काय खात आहेस ?
2 शाब्बास ! खान खेडलास तु |
3 ईश्वर , तुमचे भले करो .​

Answers

Answered by omgujarathi
1

Answer:

१ . प्रश्नार्थी वाक्य

२ . उद्‌गारार्थी वाक्य

३ . आज्ञार्थी वाक्य

Explanation:

हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

Similar questions