Hindi, asked by prathameshmalkhede, 8 months ago

१) वाक्यांचे प्रकार ओळखा:
१) निरंजन उदास मनाने घरी परतला.
२) काय नाटक आहे हे ?​

Answers

Answered by YashaswiniAnnam
2

Answer:

1) विधानार्थी वाक्य

2) प्रश्नार्थी वाक्य

Similar questions