Accountancy, asked by CHATURVEDIAYUSHI789, 23 hours ago

वाक्यांचे प्रकार ओळखा

पाण्याला जीवन का म्हणतात ?​

Answers

Answered by gillakhil78
1

Answer:

अमूल्य पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करणे काळाची गरज -

पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी जीवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात.

Explanation:

mark as brain least

Answered by Ayushiprogod1000
0

Answer:

पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी जीवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. निसर्गत: पाणी पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी वापरण्यास योग्य फारच थोडे पाणी आहे.

Similar questions