India Languages, asked by heenasawani950, 6 months ago

(वाक्याचा प्रकार ओळखा) :
१)या ग्रंथांनी मला खूप काही शिकवले
२) माझ्यासाठी काही पत्र आहे काय?​

Answers

Answered by 10Saffron
0

Answer:

१)या ग्रंथांनी मला खूप काही शिकवले. vidhanarthi वाक्य

२) माझ्यासाठी काही पत्र आहे काय? प्रशनर्थी वाक्य

hope it helps u

mark me as brainliest...

Similar questions