Math, asked by dineahgupta1975, 7 months ago

वाक्यांचे प्रकार (Types
(१) विधानार्थी वाक्य :
विधान केलेले असते​

Answers

Answered by shishir303
0

मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर सहा प्रकारची वाक्ये आहेत.

➀ विधानार्थी वाक्य

➁ प्रश्नार्थी वाक्य

➂ उद्गारार्थी वाक्य

➃ होकारार्थी वाक्य

➄ नकारार्थी वाक्य

➅ अज्ञार्थी वाक्य

स्पष्टीकरण :

ज्या वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

ज्या वाक्यात वाक्याच्या कर्त्याने एखादा प्रश्न विचारलेल्या असतो त्यास प्रश्नार्थी असे वाक्य म्हणतात

ज्या वाक्यांमधून एखाद्या भावनेचा उद्गार व्यक्त होतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

ज्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होतो त्या आज्ञार्थी वाक्य असे वाक्य म्हणतात.

ज्या वाक्यांमधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

ज्या वाक्यांमधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions