वाक्याचा प्रकार what is meant by this... give me it's examples
Answers
Answered by
1
Answer:
beautifull answer for cute girl
Explanation:
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते.
eg=गोपाल खूप काम करतो.
Answered by
0
Explanation:
वाक्याचा प्रकार means 'types of sentence' in Marathi
Ex:- विधाnaत्मक
उभयान्वयी
होकारात्मक
नकारात्मक
प्रश्नार्थक
Similar questions