India Languages, asked by leeshaSB, 9 months ago

वाक्यांच्या प्रकारंतील वाक्यांचे नमुने तयार करा : ( Form sentences for the types of sentences )
1. विधानार्थी वाक्य :-
2. प्रश्नार्थी :-
3. उपद्गारार्थी :-
4. आज्ञार्थी :-

Attachments:

Answers

Answered by sjungwoolover
2

Answer:

  1. विधानार्थी वाक्य - संसदेच्या वैधानिक अधिकार्‍यांकडे विस्तृत श्रेणी आहे, बरीच बाबी वसाहती संसदेमधून त्याकडे वर्ग केली जात आहेत.
  2. प्रश्नार्थी- प्रश्नकर्ता को पूरी चुप्पी में सुना गया.
  3. उपद्गारार्थी - अध्यक्षांची पत्नी तरुण लोकांसाठी निरोगी पोषण आहार आहे.
  4. आज्ञार्थी - वह एक आज्ञाकारी कार्यकर्ता है

HOPE THIS HELPS

Explanation:

Answered by anamika3598
1

Answer:

विधानार्थी वाक्य- गोपाळ खूप काम करतो.

प्रश्नार्थी वाक्य- त्याने थरथरत्या हाताने नमस्कार केला का?

उद्गारार्थी वाक्य-अबब! केवढा मोठा हा साप.

आज्ञार्थी वाक्य- आयुष बस स्टॉप वर ये.

Explanation:

I hope this will help you!!!!

Similar questions