वाक्य लेखननियमांनुसार अचूक लिहा.
1) खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
1) "काय हो हे, तुम्ही च फरशी पुसता आणी तुम्हिच ती घाण करता ?" .
2) आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.
3) पण माझ्या आइन धीर सोडला नाही.
4) अचानक मला जंगलाच्या कोपऱ्या वर थोडीशि हालचाल जाणवलि.
Answers
Answered by
0
Answer:
1)"काय हो हे, तुम्ही च फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? "
2)आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल.
3)पण माझ्या आईन धीर सोडला नाही.
4)अचानक मला जंगलाच्या कोपऱ्या वर थोडीशी हालचाल जाणवली.
Similar questions