१) वाक्य प्रचार जोड्या जुळवा,
अगट
१) आतुर होणे
२) हिरमोड होणे
३)उकळ्या फुटणे
४) पालवी फुटणे
मायेची पाखर घालणे
Answers
Answered by
3
Answer:
आतुर होणे - उत्सुक होणे
आतुर होणे - उत्सुक होणेहिरमोड होणे- नाराज होणे
आतुर होणे - उत्सुक होणेहिरमोड होणे- नाराज होणेउकळ्या फुटणे - खूप आनंद होणे
आतुर होणे - उत्सुक होणेहिरमोड होणे- नाराज होणेउकळ्या फुटणे - खूप आनंद होणेपालवी फुटणे - नविन उत्साह निर्माण होणे
आतुर होणे - उत्सुक होणेहिरमोड होणे- नाराज होणेउकळ्या फुटणे - खूप आनंद होणेपालवी फुटणे - नविन उत्साह निर्माण होणेमायेची पाखर घालणे - प्रेम करणे
Similar questions