Hindi, asked by PrachiNavya, 1 month ago

वाक्य प्रचार लिहा
(१) तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेडलाच पाहिजे.
(२) वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का ?
(३) प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय , जे तुमचे तुम्हाला कळले पाहिजे.​

Answers

Answered by SrishtiPrachi
2

Answer:

१) आज्ञार्थी वाक्य

२) प्रश्नार्थी वाक्य

३) विद्यार्थी वाक्य

Explanation:

१) पहिल्या वक्यामध्ये तुम्ही खेळ खेडलाच पाहिजे म्हणून आज्ञा दिली आहे . ज्या वाक्यात आज्ञा दिली जाते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात म्हणून पहिला वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे.

२) दुसऱ्या वाक्यामध्ये वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का ? म्हणून प्रश्न विचारला आहे आणि ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. प्रश्नार्थी वाक्याचा शेवटी ? हा चिन्ह येतो.

३) तिसऱ्या वाक्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय हे आपले आपल्याला कळले पाहिजे म्हणजे आपले एक कर्तव्य सांगितलं आहे. ज्या वाक्यातून आपला कर्तव्य काय आहे हे कळून येतो त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. म्हणून तिसरा वाक्य विद्यार्थी वाक्य आहे.

Hope it help you...

Similar questions