Hindi, asked by vibha5005gupta, 5 days ago

वाक्य प्रचार
वार लावून जेवणे ​

Answers

Answered by parigpt1910
0

दात ओठ खाणे- द्वेषाची भावना दाखवणे.

दत्त म्हणून उभे राहणे एकाएकी हजर होणे.

दाढी धरणे विनवणी करणे.

द्राविडी प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

दातखिळी बसणे बोलणे अवघड होणे.

दातास दात लावून बसणे काही न खातो उपाशी राहणे.

दात धरणे वैर बाळगणे.

दोन हातांचे चार हात होणे- विवाह होणे.

दगा देणे - फसवणे.

दबा धरून बसणे टपून बसणे.

दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे..

दगडावरची रेघ खोटे न ठरणारे शब्द,

पोटात शिरणे- मर्जी संपादन करणे.

पोटात घालने क्षमा करणे. -

Similar questions