India Languages, asked by salonipadwal1607, 1 month ago

वाक्य प्रकार ओळखा , रघुनाथ माशेलकर खूप मोठे शास्त्रज्ञ होते ​

Answers

Answered by rutujavairagar283
0

Answer:

डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच पण ते केवळ वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत. गांधींजींवर आधारित 'टाइमलेस इंस्पिरेटर' हे पुस्तक संपादित करणाऱ्या माशेलकरांनी सतत तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळं ते देखील एक 'टाइमलेस इंस्पिरेटर' आहेत यात शंका नाही.

Similar questions