India Languages, asked by Dhruvagawane, 2 months ago

वाक्या रूपांतर करा आता तुम्ही कुठून आलात ( विधानार्थी करा)​

Answers

Answered by Anonymous
3

Explanation:

आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्ये बोललाे (वाक्यरूपांतर- वाक्यरूपांतर- शब्द - शिल्प)

तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात. शिवाय त्यातून योग्य भाव पोहोचेलच असे वाटत नाही. तद्वतच लेखकाने

एकाच साच्याची वाक्येलिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून

भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल, तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्णवाक्यांतून आपली भाषा

डौलदार व परिणामकारक होईल असा प्रयत्न करावा. वाक्यरूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी

वाक्याची रचना – (वाक्यरूपांतर- वाक्यरूपांतर- शब्द - शिल्प)

वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही; तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे.

mark as brainliest

Answered by Anonymous
1

The president is indirectly elected by an electoral college comprising the Parliament of India (both houses) and the legislative assemblies of each of India's states and territories, who themselves are all directly elected.

Although Article 53 of the Constitution of India states that the president can exercise his powers directly or by subordinate authority, with few exceptions, all of the executive powers vested in the president are, in practice, exercised by the prime minister (a subordinate authority) with the help of the Council of Ministers.[2] The president is bound by the constitution to act on the advice of the prime minister and cabinet as long as the advice is not violating the constitution.

Similar questions