वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहा. 1] वाळवंटी प्रदेशात वारशातून एकदाच पावूस पडतो.
Answers
Answered by
0
मराठी भाषा खूप लवचीक आहे. वळवावी तशी वाकते. एकच शब्द, पण त्याच्या वेगळ्या उच्चाराने अर्थाचा विपर्यासही होऊ शकतो. तर कधी ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, अनुस्वार यांच्या चुकीमुळे अनेक घोटाळे, गमती होऊ शकतात. तर अगदी ‘ध’ चा ‘मा’ही होऊ शकतो. पण थोडं लक्ष देऊन केलं की मात्र मराठी भाषेचा गोडवा काय वर्णावा ..
मराठीचं व्याकरण आणि शुद्धलेखन हा मोठा गंभीर चच्रेचा विषय होत चालला आहे. विषय गंभीर, त्यात चर्चाही गंभीर आणि चच्रेतून जे काही निष्पन्न व्हायचं असेल ते तर आणखीनच गंभीर! अचूक ऱ्हस्व, दीर्घ आणि जोडाक्षरांसह अचूक शब्दांचे प्रयोग केलेली उत्तरं आजकाल एनडेंजर्ड – स्पिसीज
Similar questions