Chemistry, asked by shubhammali59, 6 months ago

वाक्य तोडून अर्थ बदला.
(i) येथे वाहन लावू नये​

Answers

Answered by shishir303
0

➲ वाक्याचा अर्थ तोडून नवीन वाक्य असेल...

वाक्य ⦂ येथे वाहन लावू नये​

अर्थ बदलून नवीन वाक्य ⦂ येथे वाहन लावून ये.

आजून काही वाक्यांचे उदाहरण...

घरी कचरा टाकू नये

अर्थ बदलून नवीन वाक्य ⦂ घरी कचरा टाकून ये.

बागेत फुले तोडू नये

अर्थ बदलून नवीन वाक्य ⦂ बागेतील फुले तोडून ये

पाणी माझ्यावर घालवू नये

अर्थ बदलून नवीन वाक्य ⦂ पाणी माझ्यावर घालवून ये

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions