Hindi, asked by Sauravmandole3222222, 11 months ago

वाक्यात उपयोग हात दाखवून avalakshan

Answers

Answered by rksyadav780gmailcom
14

maybe this will help you ....

Attachments:
Answered by franktheruler
2

वाक्यात उपयोग हात दाखवून वलक्षण करणे.

हात दाखवून अवलक्षण करणे- आपणहून संकट ओढवून घेणे

सापाला लात मारून शिकारीने हात दाखवून अवलक्षण केले.

वाक्य प्रचारांची अन्य दारणे :

1. पुष्टी देणे - सहमति देणे

आइने मला सहलिलाला जाणयासाठी पुष्टि

दिली .

2. अंगाचा तिळपापड होणे. - ख़ूप राग येणे

झाड तोडल्यामुळे दादाच्या अंगाचा तिळपापड

झाला.

3. रममाण होणे - तल्लीन होणे

लता मंगेशकर यांचे गाणी एकन्यात राजू रममाण

झाला होता.

#SPJ3

Similar questions