वाक्यात उपयोग करा. 1) एका पायावर तयार असणे
Answers
Answered by
26
बाबांनी सर्कशीला जाण्याचं विचारल्यावर मी एका पायावर तयार झाले/झालो.
Plzz mark as brainliest
Answered by
17
एका पायावर तयार असणे (अर्थ) - पटकन निर्णय घेणे, लगेच तयार असणे.
वाक्य - आईने सर काशी ला जाण्याचा निर्णय घेतल्यावर मी एका पायावर तयार झालो.
उच्च गोष्टीसाठी लगेच तयार होणे पटकन निर्णय घेणे म्हणजे एका पायावर तयार होणे होय. वरील वाक्याचा वाक्यात उपयोग करा असे प्रश्न मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात.
हे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला सरावाची गरज लागते.
Similar questions