वाक्यात उपयोग करा. 1) मैदान गाजवणे
Answers
Answered by
52
मै कल मैदान गाजवणे घूमने गया था
Answered by
56
मैदान गाजवणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, ' खेळात चांगले प्रदर्शन करणे' किंवा 'खेळात जिंकणे'.
खेळ म्हंटले कि स्पर्धा ही आलीच. जर एखाद्या स्पर्धेत संघ चांगला खेळाला म्हणजे त्याने मैदान गाजवले. मैदानावर जर कोणी छाप सोडली तर त्याला मैदान गाजवला असं म्हणतात.
मैदान गाजवणे ह्याचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे होतो.
१. डोंबिवलीच्या संघाने कालच्या स्पर्धेत मैदान गाजवले.
२. सचिन तेंडुलकर फलंदाजी करायला आला, कि समजायचे कि तो मैदान गाजवणारच.
Similar questions