India Languages, asked by mansiagrawal330, 1 month ago

वाक्यात उपयोग करा 1) नवल वाटणे 2)इतिश्री होणे

plz help me ​

Answers

Answered by salimkhan83273
2

Answer:

नवल वाटणे :- अबोल असलेला संजय उमेशची तक्रार करताना भडाभडा बोलताना पाहून त्याच्या आत्याला नवल वाटले.

इतिश्री होणे :- ‘तूं आज कबूल झाला असतास म्हणजे बारभाईंची इतिश्रीच होती.

hope it helps you army :)

Similar questions