वाक्यात उपयोग करा :-
1.प्रफुल्लित होने -
Answers
Answered by
3
Answer:
प्रफुल्लित होणे - खूप आनंदी होणे
वाक्य - उच्चशिक्षण पुर्ण करून आज अलोक घरी आला तेव्हा आजी प्रफुल्लित झाल्या.
Similar questions