Hindi, asked by Mamtachatla, 1 year ago

वाक्यात उपयोग करा 1) पोटापलीकडे पाहणे 2) कचाट्यात सापडणे ​

Answers

Answered by kirankolate4
78

Answer:

देशसेवेसाठी सर्व नागरिकांनी पोटा पलीकडे पाहून देश सेवा केली पाहिजे

हरिणी पासून दुरावलेले पाडस झाडाच्या गर्द जाळीत वाघाच्या कचाट्यात सापडले

Explanation:

Answered by rajraaz85
9

Answer:

पोटापलीकडे पाहणे - स्वतःचे हित सोडून दुसऱ्याचे हित पाहणे.

वाक्यात उपयोग -

  • देशासाठी आपण सगळ्यांनी स्वतःच्या पोटापलीकडे पाहण्याची गरज आहे.
  • आपल्या मुलाबाळांसाठी सगळे आई-वडील आपल्या पोटापलीकडे पाहतात.

कचाट्यात सापडणे - एखाद्याच्या जाळ्यात अडकणे, संकटात सापडणे

वाक्यात उपयोग:

  • बँकेतून भल्या मोठ्या रकमेचे कर्ज घेऊन कचाट्यात सापडले.

  • सासू-सुनेच्या भांडणात पडून राहुल कचाट्यात सापडला.

  • चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याच्या नादात रामराव कचाट्यात सापडले.
Similar questions