Hindi, asked by nilamchavan711, 5 months ago

वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) बर्फ :
२) पेढा
:
३) नदी:
४) बिनधास्त
:​

Answers

Answered by sharlainemameng
0

i dont understand sorry

Answered by studay07
1

Answer:

१) बर्फ :

२) पेढा

३) नदी:

४) बिनधास्त

बर्फ =   बर्फाचं गोळा लहान मुलांना खूप आवडतो.  

           हिमालय मध्य बर्फ़ाचे पर्वत आहेत

पेढा =    पेढ्यासाठी दूध खूप महत्वाचे असते .  

            मला पेढा खूप आवडतो.  

नदी =    नदी मधून खूप स्वछ  पाणी वाहत आहे .  

              नदीमध्य कचरा फेकू नये.  

बिनधास्त =  पूजा खूप बिनदास्त  विचाराने राहते.  

                  मला बिनदास्त राहणारे लोक आवडतात .

Similar questions