वाक्यांत उपयोग करा.(अ) वायफळ चर्चा -(आ) ठसठसणे -(इ) बाळबोध -(ई) जड अंतःकरण -(उ) बट्ट्याबोळ -(ऊ) हत्तीच्या पावलांनी येणे -(ए) मुंगीच्या पावलांनी जाणे -(ऐ) जायबंदी -
Answers
Answer:
बट्ट्याबोळ - सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला
Answer:
अ. अनावश्यक चर्चा करणे
वाक्यात उपयोग-
सीता आणि गीता मागिल एका तासापासून वायफळ चर्चा करत आहेत.
आ. खूप वेदना होणे
वाक्यात उपयोग-
अजयला गाडीवरुन पडल्यामुळे खूप ठसठसत होते.
इ. मंद सारखे वागणे किंवा सर्व विसरणे
वाक्यात उपयोग-
वर्षभर अभ्यास करून देखील सुरेखा परीक्षेच्या वेळी बाळबोध झाली.
ई. मन कठोर करणे
वाक्यात उपयोग-
आपला मुलगा परीक्षेत नापास झाला आहे ऐकतांना दिनेशच्या आईवडिलांनी जड अंतकरण केले.
उ. खूप नुकसान होणे
वाक्यात उपयोग-
वर्षभर मेहनत करून अगदी परीक्षेच्या तोंडावर त्याने बट्ट्याबोळ केला.
ऊ. खूप प्रयत्नानंतर एखादी गोष्ट भेटणे
वाक्यात उपयोग-
वर्षभर सराव केल्यानंतर अजयचे महाविद्यालयं संघांमध्ये निवड झाल्यानंतर आपल्या पदरी हत्तीच्या पावलांनी यश आले असे त्याला वाटले.
ए. लगेच निसटून जाणे
वाक्यात उपयोग-
काही लोकांच्या हातातील पैसा मुंगीच्या पावलांनी जातो.
ऐ. दुखापत होणे
वाक्यात उपयोग-
अंतिम सामन्याच्या वेळेस संघाचा कर्णधार जायबंदी झाला.