India Languages, asked by tanuj4436, 11 months ago

वाक्यात उपयोग करा : आस लागणे​

Answers

Answered by studay07
9

Answer:

आस लागणे = वाट पाहणे , आतुरता असणे.

  • परीक्षेनंतर विध्यार्थाना निकालाची आस लागली.
  • चांगल्या गोष्टींची आस ठेवणे चांगले  असते.  
  • मला येणाऱ्या नवीन वर्षा ची आस आहे.
  • शेतकऱ्यांना पाऊसाची आस असते.
  • आई बाहेर गेलेल्या मुलाची आस लावून बसली होती .

Similar questions