Hindi, asked by deshmukhprerna9, 5 months ago

९. वाक्यात उपयोग करा.
१) अफाट-
२) शोधनिबंध-
३) परदेशी-
४) कट्टर-

५) निंदा-​

Answers

Answered by gargichavan816
1

Explanation:

१) मी चौपाटीवर फिरायला गेले तेव्हा तिथे अफाट गर्दी होती.

३) माझा शेजारचा दादा कामानिमित्त परदेशी गेला.

५) आमच्या आमच्या शेजारची बाई कोणाची ना कोणाची तरी निंदा सारखी करत असते.

Similar questions