India Languages, asked by imangeshingale, 3 months ago

वाक्यात उपयोग करा काया ओवाळणे​

Answers

Answered by shaikhfarhan4728
16

* वाक्प्रचार*

  • काया ओवाळणे

अर्थ : - जीव कुर्बान करणे .

वाक्य : - सैनिक भारत मातेला आपली काया ओवाळतात

Answered by JSP2008
1

✭ शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात.

✭ मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

✭ हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.

Similar questions